Belagavi

वाय.जे. भजंत्री खानापूरचे नूतन क्षेत्र शिक्षणाधिकारी

Share

खानापूरचे नूतन क्षेत्र शिक्षणाधिकारी म्हणून वाय.जे. भजंत्री यांनी अधिकाराची सूत्रे स्वीकारली .

व्हॉइस ओव्हर : वाय.जे. भजंत्री यांची खानापूरचे नूतन गट शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे . त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे स्वीकारली . याआधी ते बेळगाव शहराचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.

Tags: