धारवाडच्या हद्दीत कुत्रा आणि कोब्रा यांच्यात जोरदार झटापट झाली . त्यात दोघांचा मृत्यू झाला.
उमेश हिरेमठ यांच्या शेतात कुत्रा आणि कोब्रा यांच्यात जोरदार झटापट झाली. हे दृश्य उमेश यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले.
सुमारे 15 मिनिटे कोब्रा आणि कुत्रा यांच्यात हा थरार सुरु होता . . या भांडणात सापाने कुत्र्याला चावा घेतला आणि कुत्र्याने देखील सापाचे लचके तोडले . दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही क्षणार्धात मृत्यू झाला.


Recent Comments