Belagavi

वैभव अरूण पाटील यांचे निधन

Share

बेळगावमधील शहापूर येथील , आनंदवाडीचे रहिवासी वैभव अरूण पाटील (वय ३७) यांचे सोमवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले .
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुलगे, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ०६-०७-२०२३ रोजी ठीक ८ वाजता शहापूर स्मशान भूमीत होणार आहे.

Tags: