पुढच्या महिन्यात तांदळाऐवजी पैसे दिले जातील असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले .
5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे देण्याबाबत , बेळगाव जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाजवळ माध्यमांशी बोलताना जुलै महिन्यात 5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे दिले जातील. मात्र या महिन्यात कोणालाच पैसे मिळणार नाहीत.दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( )



Recent Comments