महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा बेळगावातील कणबर्गी रोडवरील संकल्प गार्डन येथे रामतीर्थ नगर रहिवासी संघ व इतर संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला नगरसेवक हणमंत कोंगाळी, माजी महापौर एन.बी.निर्वाणी, नगरसेवक हनुमंत दुग्गाणी, माजी नगरसेविका पुष्पा पर्वतराव, व्ही ए गणाचारी, वाय पी गडीनायकर, एम ए कुरीशेट्टी, एम टी पाटील आदी उपस्थित होते.
Belagavi
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार


Recent Comments