Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची धार्मिक स्थळी भेट

Share

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सवदत्ती तालुक्यातील श्री बाललीला संगमेश्वर संबयनवर मठ तसेच श्री रेणुका देवी मंदिराला भेट दिली .


व्हॉइस ओव्हर : सवदत्ती तालुक्यातील हुली गावातील श्री बाललीला संगमेश्वर संबयनवर मठात जाऊन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी श्री उमेश आज्जा यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. यावेळी आमदार विश्वास वैद्य आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे त्यांनी , सुक्षेत्र सवदत्तीच्या श्री रेणुका देवी मंदिराला भेट देऊन , विशेष पूजा करून , देवीचा आशीर्वाद घेतला आणि संपूर्ण देशात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली

Tags: