शहरातील पीबी रोडवरील नेकार नगर येथील भंगाराच्या अड्ड्याला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात वस्तू जळून खाक झाल्या. मात्र संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या ठिकाणी अचानक आग लागली होती, जवळच इलेक्ट्रिक हायपर लाईन होती . सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
आगीच्या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली .
Dharwad
भंगाराच्या अड्ड्याला अचानक आग : मोठ्या प्रमाणावर वस्तू जळून खाक


Recent Comments