social

पारेख नगराचे झोपडपट्टीत रूपांतर

Share

विजापूर शहरातील , ज्ञान योगाश्रमाजवळील पारेख नगराचे झोपडपट्टीत रूपांतर झाले आहे. अनेक वर्षांपासून वस्ती असलेले हे नगर ,झोपडपट्टी बनले आहे . या भागात घाण पाणी वाहत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजारांना तोंड दयावे लागत आहे .
येथील रहिवासी महांतेश कुचनूर, सोमू काडी, बसैय्या हिरेमठ, बसवराज रुदगी, मल्लय्या बलुतीमठ, आनंद मरसनहल्ली यांनी संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना अनेकवेळा सांगूनही , त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले . (फ्लो)

Tags: