Belagavi

नंदगड रस्त्यावरील श्रीराम मंदिराची श्रमदानातून डागडुजी

Share

खानापूर तालुक्यातील नंदगडच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध, असलेल्या श्री राम मंदिराचे श्रमदानातुन डागडुजीचे काम सुरु करण्यात आले आहे . मंदिर परिसराच्या स्वच्छतेसहित , मंदिराच्या छताची दुरुस्ती केली जात आहे .प्रथम सार्वजनिक चर्चा करून त्यांच्याकडून सल्ले व सूचना घेऊन ,

आवश्यक साहित्याची व्यवस्था करणे, श्रीराम मंदिरात श्रमदान करणे आदी कामात भाविकांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले.हे कार्य आणखी दोन दिवस सुरू राहणार असून श्री रामाचे भक्त सक्रियपणे सेवा करतील.

Tags: