Belagavi

अँटी करप्शन ऑफ इंडिया या संस्थेच्या बेळगाव शाखेचे उदघाटन

Share

अँटी करप्शन ऑफ इंडिया या संस्थेच्या बेळगाव शाखेचा उदघाटन समारंभ रविवारी शासकीय विश्रामधाम पार पडला.

अँटी करप्शन ऑफ इंडिया या संस्थेचे राज्याध्यक्ष

संतोष राठोड यांच्याहस्ते संस्थेच्या बेळगाव शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सोहेल तहसीलदार, कायदा सल्लागार झैद निझामी,

राकेश चौहान यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags: