Belagavi

सुनील लक्ष्मण केदनूरकर यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील रहिवासी आणि जनावरांचे प्रसिद्ध डॉक्टर सुनील लक्ष्मण केदनूरकर

यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे आई, तीन मुले, दोन बहिणी

असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी आंबेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: