चालकाचे नियंत्रण सुटल्याने ओम्नी कार पुलावरून नदीत पडली, परंतु सुदैवानेच 7 जण बचावले. चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात ही घटना घडली.

कृष्णा नदीच्या पलीकडे बांधलेल्या पूलवजा बंधाऱ्यावरून मांजरीकडून बावनसौंदत्ती गावाकडे ओम्नी कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार 30 फूट खाली कोसळली.
ओम्नीमधील 7 जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जखमींवर मांजरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अंकली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली


Recent Comments