Belagavi

सदाशिवनगरचा रहिवासी बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन

Share

बेळगावातील सदाशिवनगर पारशी कब्रस्तानमागील रहिवासी अश्फाक शेख बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास किंवा ते दिसून आल्यास अब्दुलवहाब शेख,

मो. क्र. 9448473700 किंवा मतीन शेख, मो. क्र. 9844108619

यांच्याशी किंवा एपीएमसी अथवा नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: