कर्नाटक स्टेट फ़ुटबाँल असोसिएशनने बेंगळूर येथे आयोजित केलेल्या फ़ुटबाँल स्पर्धेत आजच्या सामन्यात बेळगावच्या इन्फिनिटी फ़ुटबाँल अकादमीच्या संघाने विजय मिळवला.
कर्णधार किरणकुमार चौहान यांच्या नेतृत्वाखालील इन्फिनिटी फ़ुटबाँल अकादमीच्या संघाने सांबा फ़ुटबाँल क्लबचा सहज प्रभाव करून हा विजय मिळवला


Recent Comments