हुक्केरी शहरातील क्यारगुड्ड अवुजीकर आश्रमात उद्या, १० जून रोजी अवुजीकर महाराजांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव मंजुनाथ महाराज यांनी ही माहिती दिली.


आश्रमात चालता-बोलता देव अशी ओळख असलेल्या महाचेतना अवुजीकर महाराजांचा २४ वा स्मृतीदिन शनिवार, १० जून रोजी हुक्केरी क्यारगुड्ड येथे साजरी होत आहे, त्यामुळे सर्व भाविकांनी सकाळी १० वाजता येऊन गुरूंची कृपा प्राप्त करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मल्लप्पा महाराज उपस्थित होते.


Recent Comments