राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांचे कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील यांनी अभिनंदन केले.
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची राज्य सरकारने राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. निंबाळकर यांनी बेंगळूर येथे नवा पदभार स्वीकारला.
यानिमित्त इन न्यूजचे प्रधान संपादक व कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त म्हणून तुमचा कार्यकाळ यशस्वी होवो अशा शुभेच्छा पाटील यांनी निंबाळकर यांना दिल्या


Recent Comments