Banglore

 मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक

Share

महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज प्रथमच अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला व बालविकास, अपंग व ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण याबाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


बंगळुरूमध्ये आज महिला आणि बालविकास विभाग, अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण विभागाची प्रगती आढावा बैठक झाली. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांश…

Tags: