अथणी तालुक्यात वीज पडून महिलेसह दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

दोन वेगवेगळ्या घटनात या दोघांना जीव गमवावा लागला.
काकमरी गावचा 24 वर्षीय युवक अमोल जयसिंग आणि देसरहट्टी गावच्या 50
वर्षीय विठाबाई कामकर अशी मृतांची नावे आहेत. अथणी पोलिसात घटनांची नोंद झाली आहे.


Recent Comments