नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीने आज ज्योतिबा देवाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला.
महेश नवनिनिमित्त आज ज्योतिबा देवाला लघुरुद्राभिषेक अभिषेक घालून देवाची विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी ज्योतिबाला केलेली आकर्षक आरास डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. तसेच मंदिरामध्ये शिवगंगा पूजन देखील करण्यात
आले याप्रसंगी पौरोहित्य मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर अष्टेकर यांनी केले. तसेच मंदिरामध्ये दर्शनाकरिता आलेल्या भाविकांनी यावेळी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला


Recent Comments