सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे नाला तुंबून भरलेल्या होता. नाला मध्ये कचरा अडकून सांडपाणी पुढे जात नव्हते.. समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचा आखेर निवेदन काम आले… आज सकाळी 8 वाजता नाला सफाई मोहीम सुरू केली आहे.


समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी स्वता थांबून नाला सफाई मोहीम सुरू केली आहे… सदाशिव नगर, नेहरू नगर, आझम नगर भागातून गटारची सांडपाणी या नालाल्या जोडले आहेत.. समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचा कार्य बदल कौतुकास्पद केले जात आहे.. प्रसाद चौगुले आहे आमचा नगर सेवक असे नागरिकांकडून व्यक्त करत आहेत..


Recent Comments