बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील मुल्लूर घाटात केएसआरटीसी बस उलटून भीषण अपघात झाला.

मुल्लूर घाटात केएसआरटीसीची बस उलटली असून 7 प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Recent Comments