award

रोख पारितोषिक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023

Share

 

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित रोख पारितोषिक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 दिनांक 16 मे 2023 रोजी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर रोड बेळगाव येथे पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला.
या चॅम्पियनशिपचा उदघाटन समारंभ व मूल्य वितरण समारंभला श्री सतीश शेट्ये, दिनेश सोनार, विनायक पाटील, श्री साई बेळगाववाले, श्री अजित शिलेदार, श्री सूर्यकांत हिंडलगेकर, श्री तुकाराम पाटील, स्केटर व पालक वर्ग मोठया प्रमानात उपस्थित होते.
रोख पारितोषिक पदक विजेत्या स्केटरचे नाव

*५ ते ९ वर्षांची मुले
अवधूत अधिक 2000 रोख आणि ट्रॉफी
पृथ्वीराज पिराई 1500 रोख आणि ट्रॉफी
राज पावले 1200 रोख आणि ट्रॉफी
श्रेया उदयलकर 1000 रोख आणि ट्रॉफी

५ ते ९ वयोगटातील मुली
दुर्वा पाटील 2000 रोख आणि ट्रॉफी
स्वरा सामंत 1500 रोख आणि ट्रॉफी
दियांका पाटील 1200 रोख आणि ट्रॉफी
प्रिशा मारियाई 1000 रोख आणि ट्रॉफी

9 ते 17 वर्षावरील मुले
श्री रोकडे 5000 रोख व करंडक
सौरभ साळुंखे २५०० रोख व करंडक
सत्यम पाटील 1500 रोख आणि ट्रॉफी
मोहसीन हुबली 1250 रोख आणि ट्रॉफी
कुलदीप बिर्जे 1000 रोख आणि ट्रॉफी

9 ते 17 वर्षांवरील मुली
जान्हवी तेंडुलकर 5000 रोख आणि ट्रॉफी
अनघा जोशी २५०० रोख आणि ट्रॉफी
आराध्या पी 1500 रोख आणि ट्रॉफी
सानवी इटगीकर 1250 रोख आणि ट्रॉफी
प्रांजल पाटील 1000 रोख आणि ट्रॉफी

इनलाइन स्केटिंग गट

*5 ते 9 वर्षांची मुले
भागराज पाटील 2000 रोख आणि ट्रॉफी
जेस थॉमस 1500 रोख आणि ट्रॉफी
विश्वतेज पोवार 1200 रोख आणि ट्रॉफी
विदित बी 1000 रोख आणि ट्रॉफी

5 ते 9 वयोगटातील मुली
आर्विल मोरेश 2000 रोख आणि ट्रॉफी
अमिषा वेर्णेकर 1500 रोख आणि ट्रॉफी
दिशा ठमसे 1200 रोख आणि ट्रॉफी
आदिती देसाई 1000 रोख आणि ट्रॉफी

9 ते 17 वर्षांवरील मुले
रुद्रा दलाल 5000 रोख आणि ट्रॉफी
अन्वय ढवळीकर २५०० रोख व करंडक
अवनीश कामन्नवर 1500 रोख आणि ट्रॉफी
पलाश दुरी 1250 रोख आणि ट्रॉफी
कृतार्थ ऐतल 1000 रोख आणि ट्रॉफी

9 ते 17 वर्षांवरील मुली
अनुष्का शंकरगौडा 5000 रोख आणि ट्रॉफी
अन्यया सहकारी २५०० आणि करंडक
सानवी सांब्रानी 1500 रोख आणि ट्रॉफी
सिया परेरा 1250 रोख आणि ट्रॉफी
जेसरील फर्नांडिस 1000 रोख आणि ट्रॉफी

सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, अजित शिलेदार, क्लिफ्टन बेरेटो गणेश दड्डीकर तुकाराम पाटील, वैष्णवी फुलवाले, प्रशांत पाटील, भक्ती हिंडलगेकर आदींनी हि स्पर्धा यशस्वी होनेसाठी परिश्रम घेतले .

Tags: