election

आ . प्रसाद अब्बय्या याना दयावे मंत्रिपद : कार्यकर्त्यांची मागणी

Share

हुबळी धारवाड पूर्व विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक जिंकणारे आमदार प्रसाद अब्बय्या यांना मंत्रीपद देण्यासाठी हुबळी येथील मुरुसावीर मठात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष पूजा केली.

हुबळी धारवाड पूर्व मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले प्रसाद अब्बय्या याना मंत्रिपद देण्याची विनंती हायकमांडना करण्यात आली .

धारवाड जिल्ह्यात आधीच कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद आबय्या यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे.

Tags: