समाजातील हिंदू-मुस्लिम यांच्यातील सलोखा कमी होत असल्याच्या आरोप रोज ऐकायला मिळतात. याची अनेक उदाहरणे दिली जातात . या सगळ्यात समरसतेचा संदेश देणारी घटना धारवाडच्या जनतेने पाहिली.
धारवाड तालुक्यातील मुगड गावातील कलमेश्वर देवाच्या जत्रेत मुस्लिम समाजाच्या वतीने संत्र्याचे सरबत वाटप करण्यात आले. यातून मुगड हे गाव हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे साक्षीदार आहे, तब्बल 40 वर्षांनंतर ही जत्रा भरत असल्याने गावातील लोक साहजिकच आनंदी आहेत.
रथोत्सवातही सर्वजण सहभागी होतात.
धारवाड तालुक्यातील मुगड हिंदू मुस्लिम एकात्मता
हिंदूंची जत्रा ,
मुस्लिमांचा उत्साह मुस्लिम बांधवानी जत्रेत ऑरेंज ज्यूस केले वितरण


Recent Comments