Chikkodi

सदलगा शहरात आठ फुटी मगर जेरबंद

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरातील दत्तवाड रस्त्यावर काल रात्री आठ फुटांची मगर पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे…


व्हॉईस ओव्हर : जयू कामटे, सुरेश महिपती सदाशिव नमोजे, प्रशांत कोल्हापुरे , कणगला येथील रहिवासी अभिजित पाटील, अभिनंदन पाटील या सर्वांनी मिळून मगरीला पकडले . त्यानंतर मगरीला सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात दिले.

Tags: