Belagavi

रत्नप्रभा राजू मुंगारवाडी यांचे मरणोत्तर देहदान

Share

बेळगाव शहरातील मेणसी गल्ली येथील रहिवासी रत्नप्रभा राजू मुंगारवाडी (वय 65) यांचे रविवारी रात्री निधन झाले.

व्हॉईस ओव्हर : त्यांच्या इच्छेनुसार डॉ रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मृतदेह , केएलईच्या , जे एन एम सी वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला .
त्यांच्या पश्चात पती आणि मोठा परिवार आहे .

यावेळी प्राचार्य डॉ. एन.एस. महंतशेट्टी , रामण्णावर यांच्या ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी मुंगारवाडी परिवाराचे आभार मानले.

Tags: