Belagavi

आनंदवाडी येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

Share

आनंदवाडी येथे धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

हिंदू धर्मासाठी प्राणांचे बलिदान दिलेले , छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बेळगावमधील आनंदवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी गल्लीतील महिलांनी , छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून पाळणा गीते गायली . (फ्लो )

यावेळी गल्लीतील सर्व नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Tags: