आगामी काळात चांगले काम होईल, जनतेने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विजापूर येथे विजयानंतर बोलताना सांगितले.
जनतेचे मी आभार मानतो, लोकांनी विजापूरच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी मतदान केले आहे, असे ते म्हणाले. तरीही पराभवाबद्दल बोलत असताना आमच्या सरकारची चुकीची भूमिका मांडण्यात आली, असे ते म्हणाले.


Recent Comments