भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर निपाणीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, त्यात निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले या तिसऱ्यांदा निवडून आल्या . निपाणीत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा केला.



Recent Comments