केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यमकनमर्डी मतदारसंघातून 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. जारकीहोळी यांच्या विजयाची केवळ अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. सतीश जारकीहोळी यांची भाजप, जेडीएससोबत त्रिकोणी लढत झाली.

त्यात त्यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच सतीश जारकीहोळी यांच्यावर हिंदू शब्दाबद्दल टीका करण्यात आली होती.


Recent Comments