Belagavi

बेळगाव दक्षिण मतदारसंघात अभय पाटील पुन्हा विजयी.

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघात ,भाजपचे अभय पाटील यांनी चौथ्यांदा विजय मिळवला.
एमईएस उमेदवार रमाकांत कोंडुसकर आणि भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली . अखेर अभय पाटील यांनी विजय मिळवला .
लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल

Tags: