Banglore

मुख्यमंत्री बोम्मई-येडियुरप्पांमध्ये औपचारिक भेट

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची औपचारिक भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

यावेळी मंत्री मुरुगेश निरानी, बैरती बसवराज, राज्यसभा सदस्य लहर सिंह, माजी आमदार ए. टी. रामास्वामी उपस्थित होते.

Tags: