माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी कावेरी या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदे घेऊन , आम्ही 115 चा जादुई आकडा पार करू. आम्हाला 115 पेक्षा जास्त जागा मिळतील. असे सांगितले .
“एक्झिट पोल काहीही सांगतो, मतमोजणीनंतर सर्वांना सत्य कळेल. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही 11५ चा जादुई आकडा पार करू. आम्हाला 115 पेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही कोणाच्याही पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करू.
यावेळी आम्ही कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन करू. मी राज्यभर फिरलो आहे. “मी हे सांगत आहे. याच आधारावर आम्ही स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करू. आम्ही जे बोललो त्यापेक्षा जास्त जागा जिंकू,” असा आत्मविश्वास बी एस येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.


Recent Comments