Belagavi

शंकरगौडा पाटील यांनी केले मतदान

Share

कर्नाटक सरकारचे दिल्लीतील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले.

बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे रहिवासी असलेल्या शंकरगौडा पाटील यांनी आज वडगाव येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Tags: