Belagavi

डॉ . प्रभाकर कोरे यांनी सपत्नीक केले मतदान

Share

 

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात मतदान करत आहेत.तसेच केएलईचे कार्याध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे व त्यांच्या पत्नी आशाताई कोरे यांनी मतदान केले.

माध्यमांशी बोलताना डॉ. प्रभाकर यांच्या म्हणण्यानुसार सर्वत्र मतदान अत्यंत शांततेत सुरू आहे.राज्यात पुन्हा भाजपचे सरकार सत्तेचे सुकाणू हाती घेणार आहे.भाजप पक्ष तुमच्याकडे दुर्लक्ष करून लिंगायत मुख्यमंत्री करणार का, या पत्रकारांना प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजप पक्षाने मला दोनदा राज्यसभा सदस्य बनवले आहे. . लिंगायत मुख्यमंत्री बनवणे हे हायकमांडवर अवलंबून आहे.

Tags: