Athani

अथणीचे भाजपचे उमेदवार महेश कुमठल्ली यांनी केले मतदान

Share

भाजपचे उमेदवार महेश कुमठल्ली यांनी मतदान करण्यापूर्वी अंजनेय स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले . त्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले .

अथणी शहरातील विक्रमपूर प्रभागातील, बूथ क्रमांक 99 मध्ये जाऊन , भाजपचे अथणीचे उमेदवार महेश कुमठल्ली यांनी मतदान केले . त्याआधी त्यांनी , मतदान केंद्राशेजारी असलेल्या अंजनेय स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले .

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मतदान प्रक्रियेमुळे आपण आनंदी आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली अम्मजेश्वरी उपसा सिंचनासह अनेक प्रकल्प मतदारसंघात आणले. यावेळी पक्षाला बहुमत मिळाल्यास सरकार स्थापन होईल आणि विजय आमचाच आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते .

Tags: