Belagavi

लमाणी समाजाचा अशोक गोवेकर याना पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अशोक गोवेकर यांनी आज बेळगावातील सत्य मार्ग रोड आणि अंजनेयनगर येथे प्रचार केला.


यावेळी अशोक गोवेकर म्हणाले की, मी नेहमीच गरिबांसाठी लढा देत आलो आहे . भाजप पक्षांनी खोटे बोलून गरीब आणि दलितांची फसवणूक केली आहे …. सध्याचे सरकार फक्त 40% कमिशन देत आहे. माझा कोणत्याही पक्षावर विश्वास नाही..म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहोत . जनतेने मला निवडून दिले. तर रस्ते,गटारे,पाणी या समस्यांना मी प्रथम प्राधान्य देईन …सर्व प्रकारच्या विकास हेच माझे ध्येय आहे ..मी जनतेतून आलो आहे. जनतेचा मला पाठिंबा मिळाला तर मी पुढे जाईन असे ते म्हणाले.’

यावेळी अशोक गोवेकर यांना लमाणी समाजाचा पाठिंबा मिळाला.
यावेळी नारायण असोदेकर . प्रकाश घसा. यल्लाप्पा गोवेकर. उदय कुलकर्णी , हडपद . महादेव राठोड. गोविंद राठोड. रविदास चौहान आणि इतर उपस्थित होते.

Tags: