खानापूर येथे झालेल्या भाजपच्या प्रचार सभेत महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे दृश्य पहायला मिळाले.


खानापूर तालुक्यातील नंदगड गावात भाजपची प्रचार रॅली निघाली होती. यावेळी खानापूर-हलशी मुख्य रस्त्याच्या मधोमध पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना चकरा माराव्या लागल्याचे दृश्य होते. पिण्याच्या पाण्याची बाटली मिळवण्यासाठी महिलांनी धावपळ केली. यामुळे रस्त्यावर काही काळ ट्रॅफिक जॅम झाला होता.


Recent Comments