विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील धुलखेड गावाजवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.

यात दुचाकीस्वार मलकरी खंडाप्पा तोरठे (३३) हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. महाराष्ट्रातील टाकळी येथून येणाऱ्या ट्रकने , सोलापूरहून चणेगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला , धडक दिल्याने हा अपघात झाला.
झलकी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत हा अपघात घडला .


Recent Comments