election

शशिकला जोल्ले यांचा माणकापूर आणि गळतगा प्रचार

Share

मंत्री शशिकला जोल्ले यांचा माणकापूर आणि गळतगा गावात ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी प्रचार केला .


विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आशाज्योती स्पेशल चिल्ड्रन स्कूलचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी निप्पाणी मतदारसंघातील, माणकापूर, कुंभार गल्ली गावात घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांचा प्रचार केला, मतदान फॉर्म वाटप केले, कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून , शशिकला जोल्ले याना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले

यावेळी युनूस मुल्ला, श्रीकांत लोंढे , बाजीराव कोळी, दादासो पुजारी, सुकुमार चौगले, मंगेश आरगे, कविता लोंढे , जयश्री पुजारी, लता केरुर तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: