अँकर : बेळगाव उत्तर मतदार संघाचे जेडीएस चे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे . शहरातील विविध भागात प्रचारावेळी , मतदारांच्या गाठीभेटी घेऊन , त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची ग्वाही देत आहेत
व्हॉइस ओव्हर : उत्तर मतदार संघातील अनेक भागांना भेटी जेडीएस उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांनी मतयाचना केली .
यावेळी त्यांचे मतदारांकडून जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले . प्रचारासाठी गेलेल्या भागातील , भागातील रहिवाशांनी आपल्या समस्या शिवानंद मुगळीहाळ यांच्यासमोर मांडल्या .

त्याला प्रतिसाद देताना मुगळीहाळ यांनी तुमच्या समस्या आम्ही जरूर सोडवू . गेल्या द १० वर्षांपासून आम्ही तुमच्या भागातील समस्या सोडव्यासाठी झटत आहोत . गटार , पाणी , तसेच ड्रेनेजसहित अन्य समस्या सोडवण्यावर आम्ही भर देऊ . यावेळी त्यांनी जेडीएसला मतदान करून , कुमारस्वामी यांचे हात बळकट करण्याची विनंती केली .
यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते.


Recent Comments