बेळगावचे ८० वर्षांवरील जेष्ठ मतदार म्हणून “बेल्लद” यांनी घरबसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावला .
निवडणूक आयोगाने प्रथमच ८० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी , घरबसल्या मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा दिली आली आहे . बेळगावचे ८० वर्षांवरील जेष्ठ मतदार म्हणून “बेल्लद” यांनी घरबसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावला .
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार , बेल्लद यांच्या घरी , पोलीस , कॅमेरामन तसेच संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी भेट देऊन , मतदानाची प्रक्रिया पार पाडली . निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे , गोपनीयता बाळगून गुप्त मतदान पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली .


Recent Comments