Belagavi

कलावती जामनानी यांचे वार्धक्याने निधन

Share

बेळगावातील आदर्शनगर, वडगाव येथील रहिवासी कलावती जामनानी यांचे वार्धक्याने निधन झाले.

श्री सिंधी पंचायत, बेळगावचे माजी अध्यक्ष हरिराम जामनानी यांच्या त्या मातोश्री होत. आज दुपारी शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे कुटुंबीयांनी कळविले आहे.

Tags: