Accident

रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला प्रकाश हुक्केरी यांनी केली मदत

Share

रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला , याच रस्त्यावर निवडणूक प्रचारासाठी जाणारे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी रुग्णालयात दाखल केले.

ही घटना चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावच्या बसस्थानकाजवळ घडली.

 

रस्त्यावर झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला.तरीही याच मार्गावरून निवडणूक प्रचारासाठी जात असलेले विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी प्रचार मोहीम थांबवून जखमी व्यक्तीकडे धाव घेतली आणि जखमी व्यक्तीला चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Tags: