खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या गृह कार्यालयात आज एआयसीसी सरचिटणीस आणि कित्तूर कर्नाटक कॉंग्रेसचे प्रभारी माणिकम ठाकूर यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी आमदार निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांसोबत संवाद कार्यक्रम घेतला.
त्यात ते म्हणाले चला कॉंग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकावू, काँग्रेसच्या पाच गॅरंटी कार्डच्या आधारे आ. निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणू असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व नेते उपस्थित होते


Recent Comments