Crime

प्रियकराने ब्लॅकमेल केल्याने विवाहितेने घेतला गळफास

Share

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील उप्पलदिन्नी गावात विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. फाशी घेण्यापूर्वी तिने मोबाईल व्हिडीओ ऑन करून आत्महत्या केली.
सुहाना सोनार (21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

प्रियकराच्या ब्लॅकमेलला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. प्रियकर अल्ताफ सुलेमानने मला ब्लॅकमेल केले की मी माझ्यासोबतचे तुझे फोटो तुझ्या पतीला दाखवतो. अब्रू जाण्याच्या भीतीने सुहानाने लाइव्ह व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. तसेच सुहानाने तीन जणांची नावे घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: