Belagavi

शिवानंद मुगळीहाळ यांचा गांधीनगर येथे प्रचार

Share

जेडीएसचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह गांधीनगर येथे घरोघरी जाऊन प्रचार केला.

शिवानंद मुगळीहाळ यांनी गांधीनगर येथे प्रचार करून तेथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर शहरातील मुजावर गल्ली येथील महिला मंडळांच्या सदस्यांशी चर्चा केली.

तिथल्या समस्या ऐकून घेतल्या. जेडीएसचे सरकार आल्यावर सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. प्रादेशिक पक्ष म्हणून लोक जेडीएसच्या पाठिशी उभे आहोत, आमचे मत जेडीएस पक्षाला आहे असे लोकांनी सांगितले.

Tags: