Chikkodi

अविरत विकासासाठी भाजपला मतदान करा, पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा

Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरगांव शहरात निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सौ.शशिकला जोल्ले यांची प्रचार सभा

 

व घरोघरी जाऊन सर्वांगीण विकासासाठी भाजप पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून भाजपला विजयी करण्याचे आवाहन

 

चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,जी यांनी केले.

 

यावेळी नगर पंचायत सदस्य, स्थानिक नेते, बुथ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: