Belagavi

सतीश जारकीहोळी यांची हत्तरकी गावात प्रचारसभा

Share

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील हत्तरकी गावात कार्यकर्त्यांची बूथ स्तरीय बैठक घेऊन मतयाचना केली.

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हत्तरकी येथे कार्यपर्त्यांची बूथ लेव्हल बैठक घेऊन मतदार संघात केलेल्या विकासकामांना पाहून आगामी 10 मे विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी शहरातील काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ज्येष्ठ, युवक, महिला कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: