Belagavi

डॉ. रवी पाटील यांना कार्यकर्त्यांकडून सत्कार करून शुभेच्छा

Share

बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविणार डॉ. रवी पाटील यांचा पक्षाच्या प्रचार कार्यालयात युवा कार्यकर्त्यांनी सत्कार केला.


यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. रवी पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रचाराचे काम सुरू करून भाजपच्या विजयासाठी परिश्रम घेण्याचे आश्वासन दिले.

Tags: